Headlines

नागराज फक्त निमित्त; बिग बींच्या ‘झुंड’मागची खरी प्रेरणा कोण?

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात साकारलेला बहुप्रतिक्षित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आणि हळुहळू त्याचा प्रत्येक पैलू उलगडू लागला. बिग बी, अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अर्थातच बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवून गेली. (Jhund Movie Amitabh bachchan Vijay barse) अमिताभ बच्चन यांनी नेमकी या चित्रपटात कोणाची…

Read More