Headlines

किडनी विकणार या भीतीनं ‘झुंड’मधील ‘या’ अभिनेत्याचा थरथराट

[ad_1] मुंबई : बहुविध मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजवर सातत्यानं साकारले. समाजातील काही दुर्लक्षित घटकांना त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी प्रकाशझोतात आणलं आणि एका रात्रीत काही चेहऱ्यांना अपेक्षाही नसेल इतली लोकप्रियता मिळवून दिली. (Jhund Movie) काहींनी तर मंजुळे म्हणजे एक परिस आहे, असंही म्हटलं. काहीदिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातील बाबू.  ‘क्या…

Read More

आमिर जरा अतीच…. अमिताभ बच्चन नेमकं असं का म्हणाले?

[ad_1] मुंबई : आव्हानात्मक भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीनं आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे सादर करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सध्या ते ‘झुंड’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (Jhund nagraj manjule amitabh bachchan ) चित्रपटातील बच्चन यांची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही या महानायकाचं…

Read More

 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

[ad_1] मुंबई :  अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ सिनेमा घेऊन सज्ज आहे. ४ मार्च रोजी नागराजचा झुंड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा साऊथमधील सुपरस्टार धनुषला दाखवण्यात आला. नागराजचा हा सिनेमा बघून धनुष पूर्णपणे भारावला आहे. त्याचा हा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप जबरदस्त आहे. …

Read More

झुंड मराठीत का केला नाही? या प्रश्नावर नागराज मंजुळे पहिल्यांदाच बोलले

[ad_1] मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सैराट सारख्या सिनेमाची एन्ट्री करत ज्यांनी आपलं नाव आज घराघरात पोहोचवलंय ते नागराज मंजुळे आता लवकरच हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत. सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे ते खूपच चर्चेत आले आहेत.  सैराटनंतर त्यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शक म्हणून काम सांभाळलं आहे. आणि अभिनय देखील केला आहे. पण आता त्यांचा झुंड हा सिनेमा…

Read More

पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

[ad_1] मुंबई : रिल्स, शॉर्ट व्हिडीओ, इन्स्टा व्हिडीओ अशा अनेक कारणांनी असंख्य व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये डब्बे, पत्रे वाजवणारी मुलं भलतंच लक्ष वेधून जात आहेत. तुटलेले डब्बे, पाईप, थाळ्या वाजवणारी ही मुलं आहेत तरी कोण, हा प्रश्न तुमच्या मनात घर करत आहे का?  याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या…

Read More