Headlines

आमिर जरा अतीच…. अमिताभ बच्चन नेमकं असं का म्हणाले?

मुंबई : आव्हानात्मक भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीनं आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे सादर करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सध्या ते ‘झुंड’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (Jhund nagraj manjule amitabh bachchan ) चित्रपटातील बच्चन यांची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही या महानायकाचं तोंड…

Read More