Headlines

Pathaan Leaked Online : रिलीजला काही तास शिल्लक असताना शाहरूखचा पठाण लीक, ‘या’ साईट्सने केला दावा!

Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज रिलीज (Pathaan Movie) झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला (Pathaan Break Record) सुरुवात केली आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच 24 कोटींची कमाई केल्याने सिनेमा धुरळा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशातच…

Read More

Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर… शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video

Pathaan : बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग (Pathaan Advance Booking) फूल झालं असून काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या टिझरने (Teaser) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे वाद निर्माण…

Read More