Headlines

बंगालमध्ये लाखोंच्या रकमेसह पकडलेल्या काँग्रेस आमदारांची पक्षातून हकालपट्टी

[ad_1] मोठ्या रकमेसह पकडलेल्या कॉंग्रसच्या तीन आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. या तीन आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती झारखंड काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली. इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल, अशी अटक करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. हेही वाचा – “ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर…”,…

Read More