Headlines

भीषण अपघातानंतर ‘Avenger’ फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Avengers Fame Actor Jeremy Renner Accident : अ‍ॅव्हेंजर (Avengers) या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना आपण मोठ-मोठे आणि त्यासोबतच खतरनाक स्टंट केल्याचे पाहिले. या लोकप्रिय चित्रपटात हॉकआयची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरचा (Jeremy Renner) काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. त्या भीषण अपघातानंतर जेरेमीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले होते. या वेळी त्यानं…

Read More