Viral Video : युट्यूबरनं Jaya Bachchan यांची हुबेहुब केलेली नक्कल पाहून हसू आवरणार नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. जया बच्चन या नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. (Trending Video) बऱ्याचवेळा त्या पापाराझींवर चिडताना दिसतात. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Viral Video) त्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. जया बच्चन यांना फोटो आणि…

Read More