अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या….; डॉक्टरांनी जया बच्चन यांना का दिला असा सल्ला?
[ad_1] Amitabh Bachchan Jaya Bachchan : जेव्हा लग्नानंतर आपल्या आयुष्यात पावलोपावली साथ देणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो तेव्हा गोष्टी 360 अंशानं बदलतात. बऱ्याचदा ती व्यक्तीच आपल्यासाठी आपलं विश्व होऊन जाते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचं नातंही असंच काहीसं. दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम, म्हणूनच की काय कोणा एकालाही इजा पोहोचली तर दुसऱ्याच्या मनात…