Headlines

रणजी ट्रॉफीनंतर आता IPL मध्येही डेब्यू करणार Arjun Tendulkar? ‘या’ खेळाडूला करणार रिप्लेस

Arjun Tendulkar: आयपीएल 2023 चा 16 वा सिझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यंदाच्या आयपीएलचं शेड्यूल देखील जाहीर केलं. यावर्षीच्या आयपीएलमध्ये काही खास होणार आहे. अशातच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) साठी देखील मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे येत्या आयपीएलमध्ये…

Read More

Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा

Chetan Sharma On Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. आता बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. झी मीडियाने केलेल्या…

Read More

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?

India vs Australia Series: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) रंगतेय. मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये (Nagpur) खेळवला जातोय. पण कसोटी मालिका सुरु असतानाच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून (border gavaskar trophy 2023) टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर पडलाय. दुखापतीतून बुमराह सावरला असून…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप…

Read More

दुखापत की आणखी काही? Jasprit Bumrah ला सिरीजबाहेर काढण्याचं नेमकं कारण काय?

India vs Sri Lanka ODI Series : उद्यापासून भारतविरूद्ध श्रीलंका यांच्यामधील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. दरम्यान ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला (India Cricket team) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला आहे. दरम्यान यावेळी 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून त्याला बाहेर का…

Read More

Ind vs Lanka : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघा बाहेर

India vs Sri Lanka ODI Series : टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहचा भारतीय एकदिवसीय संघात अचानक समावेश करण्यात आला…

Read More

IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

IND vs SL Odi Series:भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या टी20 मालिकेला (T20 Series) आजपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्या आधीच बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवड समितीने (Indian Selection Committee) घातक गोलंदाजाची टीम इंडियात (Team India) निवड केली आहे….

Read More

अखेर कॅमेराची नजर पडलीच! जखमी म्हणून बांगलादेशला न गेलेला Jasprit Bumrah पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये स्पॉट

Jasprit Bumrah carbon copy Kid: इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान (ENG vs PAK) यांच्यात टेस्ट सिरीज (Pakistan vs England Test series) सुरु आहे. मुल्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 26 रन्सने पराभव केला. दरम्यान दुसऱ्या विजयाने इंग्लंडच्या टीमने 3 सामन्यांची सिरीज देखील जिंकून घेतली. या सामन्यामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. पाकिस्तानचे चाहते (Pakistan Fans) देखील मोठ्या…

Read More

T20 World Cup : जसप्रीत बुमराहची पत्नी इतकी कोणावर संतापली?, म्हणाली ‘खुद जो चप्पल जैसी शकल लेके….’

T20 World Cup : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध (India vs England) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाला आहे. संघाची एकंदर कामगिरी पाहता अंतिम सामन्यासाठी Team India नं धडक मारावी, असंच सर्वांना वाटत आहे. तिथं संघामध्ये काही खेळाडूंची उणीव मात्र कायमची जाणवत आहे. यापैकीच एक नाव म्हणजे (jasprit bumrah) जसप्रीत बुमराह. T20 World Cup…

Read More

याला म्हणतात आत्मविश्वास! भर पत्रकार परिषदेत Rohit Sharma ने दिलं खुल्लं आव्हान, म्हणाला…

Suryakumar Yadav : रविवारापासून सुरू होणाऱ्या ICC Men’s T20 World Cup 2022 साठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कपपूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद (Press conference) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन्सने आपापल्या संघाबद्दल माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी सर्वांचं लक्ष फक्त रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होतं. एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित…

Read More