जन धन खातेधारकांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन; केंद्र सरकारची जबरदस्त योजना
[ad_1] मुंबई :Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना होय. या योजनेतून आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोक सामील झाले आहेत. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये, वयाच्या 60 वर्षांनंतर व्यक्तीला…