Headlines

Video: जगप्रसिद्ध दिग्दर्शकानं राजमौली यांच्या कानात सांगितली एक खास गोष्ट! ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

James Cameron and S. S. Rajamaoli: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती आरआरआर या चित्रपटाची. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांना आता जगात मोठी ओळख प्राप्त झाली आहे. नुकत्याच संपन्ना झालेल्या गोल्डन ग्लॉब या पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला हा जागतिक नामवंत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या सगळीडेच या चित्रपटाची आणि खासकरून एस.एस.राजमौली यांचीच…

Read More