बिग बींच्या घरातील ‘या’ पेंटिंगमध्ये दडलंय वास्तुशास्त्रातील मोठं रहस्य

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन सध्या आपल्या ‘झुंड’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचा फिटनेस सगळ्यांनाच चकीत करणारा आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात फुटबॉलच्या कोचची भूमिका साकारत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या मेहनतीचं फळ या सिनेमात पाहायला मिळत आहे. बिग बी कायमच सगळ्या गोष्टीत बारकाईने लक्ष देतात. असंच लक्ष त्यांनी आपल्या…

Read More