Headlines

जालन्यात मोठी कारवाई! स्टील कारखानदारांच्या घरी सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड, १३ तास अधिकारी मोजत होते पैसे | Jalna Income Tax Raid on Steel Manufacturers Seized 390 crores sgy 87

[ad_1] जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार स्टील कारखानदारांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत….

Read More