जालन्यात मोठी कारवाई! स्टील कारखानदारांच्या घरी सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड, १३ तास अधिकारी मोजत होते पैसे | Jalna Income Tax Raid on Steel Manufacturers Seized 390 crores sgy 87

जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार स्टील कारखानदारांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १…

Read More

जालना : घरात जाताच ३० वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह, पत्नीने हत्या केल्याचा आरोप | man found dead in jalna relatives allege murder

जालना : शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत एका ३० व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही आत्महत्या नसून मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भावानेच हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. अमोल सपकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हेही वाचा >>>> यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार!…

Read More