Headlines

गंभीर आजाराशी झुंज देतेय Will Smith ची पत्नी; ही केसगळती म्हणजे साधासुधा आजार नाही

[ad_1] मुंबई : ऑस्कर 2022 (Oscar 2022) च्या सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथ (Will Smith) च्या रागानं मर्यादा ओलांडली आणि त्यानं व्यासपीठावर जात पत्नीची खिल्ली उडवणाऱ्या Host क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली.  विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) हिच्या मुंडन करण्यावरून तिची खिल्ली उडवली गेली होती. जेडा एलोपीसिया (Alopecia) नावाच्या केसगळतीच्या आजाराला झुंज देत…

Read More