Headlines

‘सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता, CM जयललिता…’, Jacqueline Fernandez चा मोठा खुलासा

Money Laundering Case : 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलीनच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. यावेळी सुकेशनं तिच्या भावनांशी खेळून तिचे आयुष्य नरकापेक्षा कमी केलेले नाही, असे जॅकलीन…

Read More