Headlines

निधनाची बातमी कळताच जॅकी श्रॉफ यांनी गाठलं कामगाराचं घर; हीच ती मनाची श्रीमंती

मावळ : अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कायमच प्रेक्षकांपुढे त्यांच्यातील अभिनेत्यासोबतच मोठ्या मनाचा माणूसही सादर केला. त्यांनी हा माणूस सादर केला नाही, तर नकळत त्यांच्या कृतींतून तो सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत गेला. (Jackie Shroff Bollywood) रुपेरी पडद्यावरचा हा ‘भिडू’ पाहता पाहता कधी खराखुरा भिडू झाला हे कळलंही नाही. आता पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या…

Read More