काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा ओढून..”

Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले काय?”…

Read More

‘खरी शिवसेना’ वाद आता निवडणूक आयोगासमोर : सुनावणीबद्दल CM शिंदेचं मोठं विधान; म्हणाले, “जो काही निर्णय होईल तो…” | Shinde vs Thackeray CM eknath shinde reacts on real shiv sena issue to be decided in front of election commission of india rno news scsg 91

शिवसेना कोणाची या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगासमोरील सुनावणीसंदर्भात भाष्य केलं आहे. शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद…

Read More

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचं प्रत्युत्तर! म्हणाले, “मोदींना वाटलं विभक्त…”; अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख | Aditya Thackeray Marriage Issue Shivena leader slams ramdas kadam shinde group mention amruta fadnavis pm modi scsg 91

एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन टीका केल्यानंतर शिवसेनेनं त्याला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचा…

Read More