Headlines

Ishaan Kishan: “मला ती चूक करायची नाही…”, पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या ईशानने ठेवलं वर्मावर बोट!

Ishaan Kishan with shubhman gill: बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामीवीर ईशान किशनने (Ishaan Kishan) इतिहास रचला होता. ईशानने या सामन्यात 210 धावांची तुफानी खेळी (ishan kishan double century) केली आणि तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद डबल सेंच्युरी झळकावणारा फलंदाज बनला. त्यानंतर मात्र, ईशानला डावलण्यात आल्याचं दिसून येतंय. अशातच आता ईशानला टेस्टमध्ये (IND vs…

Read More