Headlines

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाचा घातक बॉलर 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात

मोहाली : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे मोहालीत करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) बॅटिंगसाठी भाग पाडलंय. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टार बॉलरचं तब्बल 3 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर कमबॅक झालंय. (ind vs aus 1st t20i team india faster bowler umesh…

Read More