Headlines

Aamir Khan नंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर Saif Ali Khan, आदिपुरुष सिनेमातील सैफच्या लूकवरुन वाद

Adipurush Controversy : आदिपुरुष सिनेमाचा टीझर (Adipurush Movie Teaser) प्रदर्शित झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. सुपरस्टार प्रभासची (Prabhas) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर (VFX) सोशल मीडिया यूजर्सनी (Social Media Users) वाईट टीका केली आहे. त्याची खिल्लीही उडवली आली. हा चित्रपट खरी पात्र असतानाही अॅनिमेटेड (Animated) दिसत असल्याचं यूजर्सचे म्हणणे आहे….

Read More