Headlines

VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता…

[ad_1] Aamir Khan- Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी नोंदनी पद्धतीनं विवाह केला. आता या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच लग्न बंधनात अडकलेल्या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर हे जोडप आता उदयपुरमध्ये शाही विवाह करणार आहेत….

Read More

लग्नाला 24 तास उलटेना, त्याआधीच आयरा खान आणि नुपूरच्या बेडरुममधील फोटो समोर

[ad_1] Ira khan Nupur Shikhare Bedroom Phooto: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान अखेर मिसेस बनली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत सर्वांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. दोघांचे ३ जानेवारीला लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान लग्नाला 24 तास उलटेना तोपर्यंत आयरा आणि नुपूरचा आणखी एक फोटो व्हायरल होऊ लागला…

Read More

आमिरच्या लेकीच्या लग्नाची तारिख आणि ठिकाण ठरलं! ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी

[ad_1] Aamir khan’s Daughter Ira Khan’s Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पुढच्या महिन्यात आयरा ही नुपुर शिखरेसोबत ऑक्टोबर मध्ये उदयपुरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम किती दिवसांचा असेल आणि त्यात कोणते कोणते कलाकार हजेरी लावणार याविषयी लवकरच माहिती समोर येणार आहे. इतकंच नाही तर लेकीच्या…

Read More

तिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल

[ad_1] Ira Khan Engagement : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान (aamir khan) याच्या लेकिचा साखरपुडा झाला. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयरा खान हिनं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नुपूर आणि आयरानं यासाठीच टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे त्यांचा साखरपुडा. प्रियजन आणि…

Read More

किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video

[ad_1] Ira Khan Nupur Shikhare  Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधीच आयरा आणि तिचा प्रियकर, (Celebrity Fitness trainer) सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेनं साखरपुडा केला. (Ira Khan Nupur Shikhare) आमिरच्या लेकिच्या साखरपुड्यासाठी बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये आमिरची Ex Wife किरण…

Read More

Breakup नं खचलेली आमिरची लेक; नुपूरनं साथ देत विचारलं ‘माझी होशील का?’

[ad_1] Ira Khan and Ex Boyfriend Mishaal Kirpalani : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान कायम चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो तर कधी बॉयफ्रेंडसोबत असलेलं नातं. पण आता आयरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आयराने नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखपुड्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत होते. पण नुपूरची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी आयराने…

Read More

Amir Khan च्या जावयाचं Nude Photoshoot पाहून तुम्हीही कराल डोळे बंद

[ad_1] Nupur Shikare Nude Photoshoot:  आमिर खानच्या धाकट्या मुलीनं (Amir Khan Daughter Ira Khan) सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ माजवलाय. आजच व्हायरल झालेल्या आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या (Ira Khan and Nupur Shikare Propose Video) प्रपोझ व्हिडीओनं भल्या भल्यांची झोप उडवली आहे. नुपूरनं आपल्या फिल्मी शैलीत आयरा खानला लग्नाची मागणी घातली आणि तिनं त्याला होकार दिला.  फिटनेस…

Read More

दोन बायका… आमिरच्या लेकिसमोरच एकत्र आल्या दोन्ही Ex Wife आणि…

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान, हिचा 25 वा वाढदिवस पार पडला. यावेळी कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत तिनं हा दिवस साजरा केला. फक्त आमिरच नव्हे, तर त्याची Ex Wife रिना आणि किरणही या पार्टीला आल्या होत्या. (aamir khan ex wife ) रिना आणि किरण या दोघींशीही आमिरचं असणारं…

Read More

स्थूल शरीर, बिकीनी लूकमुळं जिची खिल्ली उडवली, तिच आमिरची लेक Ira Khan पुन्हा चर्चेत

[ad_1] मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan)याची मुलगी आयरा अद्यापही रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. पण, तरीही तिच्या नावाच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. आमिर तिथं चित्रपटांच्या बाबतीत परफेक्ट असल्याचं कायमच पाहायला मिळतं. तर आयरा इथं तिच्या आयुष्याच्या बाबतीत परफेक्शनच्या शोधात असल्याचं दिसत आहे.  काही दिवसांपूर्वीच आमिर आणि त्याची मुलगी आयरा, 25 वर्षांची झाली. यानिमित्तानं…

Read More