Headlines

नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापासून फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या अर्जेंटिनापर्यंतच्या क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी

Year End Sport News 2022 : बघता बघता 2022 सालही संपलं, यामध्ये क्रीडा विश्वातही मोठ्या घडामोडी घडल्या. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप नाव कोरलं तर आशिया कप श्रीलंकेने जिंकला. नीरजा चोप्राने फेकलेाल सुवर्ण भाला, बीसीसीआयने महिला क्रिकेटसाठी हे एक ऐतिहासिक निर्णय, जोकोविचवर ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी, फुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्सने जिंकला. सर्व घडामोडी एका क्लिकवर (Biggest events…

Read More

MI vs DC सामन्यादरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या ‘या’ खेळाडूची गर्लफ्रेंड

मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. दिल्लीने मुंबईला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा…

Read More

IPL बाबत मोठा निर्णय, वेळापत्रकार बदल; पाहा किती वाजता होणार सामना

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अगदी शेवटचे 4 सामने शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने 16 व्या सत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने पुढच्या हंगामातील सामन्यांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. IPL 2023 चे सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळचे सामने 7.30 ला सुरू होणार नाहीत. या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामने संध्याकाळी…

Read More

विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, ‘त्या’ फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. मात्र या हंगामात साखळी फेरीतच चेन्नईचा डाव फसलाय. या धक्क्यातून सावरत नाही तोच चेन्नईच्या चाहत्यांना आता आणखीन…

Read More