Headlines

CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, ‘या’ कारणाने सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार धोणी

MS Dhoni IPL 2023 : आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाचा लिलाव नुकताच पार पडलाय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती स्पर्धेची. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातायत. कारण यंदाची आयपीएल स्पर्धा महेंद्रिस सिंग धोणीची (M S Dhoni) शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल चषकावर चेन्नई…

Read More

MS Dhoni: क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज, चेन्नईचा ‘किंग’ उतरला मैदानात, पाहा VIDEO

MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीने आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी सरावाला सुरूवात…

Read More

IPLमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला Sam Curran; पण चर्चा मात्र त्याच्या गर्लफ्रेंडचीच…

Sam Curran : शुक्रवारी कोची येथे पार पडलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 405 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या लिलावामध्ये आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी लागली लागली ती इंग्लंडचा स्टार खेळाडू सॅम करनवर (Sam Curran). शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने (punjab kings) सॅम करनला तब्बल 18.5 कोटी रुपये…

Read More

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

IPL 2023 Retention: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. पुढील महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव…

Read More

IPL 2023 : पोलार्ड रिलीज, शार्दुल ठाकूर ‘या’ टीममध्ये, आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट्स

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 व्या हंगामासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. आयपीएल 2023 साठी कोचिमध्ये मिनी लिलाव (Mini Auction) होण्याची शक्यता आहे. या लिलावाआधी बीसीसीआयने (BCCI) सर्व दहा संघांना रिटेंशन (Retention) आणि रिलीज (Release) केलेल्या खेळाडूंची यादी देण्याची सूचना केली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व दहा संघांना खेळाडूंची यादी द्यायची आहे. सर्व दहा…

Read More

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना ‘टाटा गुड बाय’, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

Mumbai Indians Chennai Super Kings: आगामी आयपीएल 2023 म्हणजेच 16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोची इथे होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)…

Read More

IPL 2023 : मुंबईचा मोठा निर्णय, टीमसोबत सुरुवातीपासून असलेल्या स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमाची (IPL 2023) जोरात तयारी सुरु आहे. या 16 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन (Ipl 2023 Mini Auction) 23 डिसेंबरला कोच्चीत होणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांना आणि टीम मॅनेजमेंटला मिनी ऑक्शनचे वेध लागलेत. बीसीसीआयने (Bcci) प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावीत, असं सांगितलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स…

Read More