Headlines

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

[ad_1] Womens Ipl Auction 2023 : ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा ‘महिला आयपीएल’ म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द…

Read More

MS Dhoni: क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज, चेन्नईचा ‘किंग’ उतरला मैदानात, पाहा VIDEO

[ad_1] MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीने आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी सरावाला…

Read More

IPLमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला Sam Curran; पण चर्चा मात्र त्याच्या गर्लफ्रेंडचीच…

[ad_1] Sam Curran : शुक्रवारी कोची येथे पार पडलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 405 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या लिलावामध्ये आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी लागली लागली ती इंग्लंडचा स्टार खेळाडू सॅम करनवर (Sam Curran). शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने (punjab kings) सॅम करनला तब्बल 18.5 कोटी…

Read More

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं… पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार ‘हा’ एकटा खेळाडू

[ad_1] IPL Auction 2023: यंदाची आयपीएल (IPL 2023) जिंकणं मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai indians) कठीण नसणार आहे, याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार…

Read More

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच…अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

[ad_1] IPL Auction 2023: गेल्या काही दिवसांपासून मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे नाव चर्चेत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात मालिका खेळली जाणार होती. त्यावेळी टीम इंडियामध्ये एका नव्या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता. नाव होतं मुकेश कुमार… भारतीय संघात स्थान मिळवणारा मुकेश कुमार कोण?, असा सवाल उपस्थित…

Read More

IPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं

[ad_1] IPL 2023 Auction : नुकतंच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीमचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) सगळीकडे चर्चा होती. देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने द्विशतक (Double Century) झळकावून आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं. मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला…

Read More

IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?

[ad_1] IPL Auction :  इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.  IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. सर्वच फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. यावेळी लिलावात असे काही खेळाडू आहेत जे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. याचदरम्यान लिलावापूर्वी बीसीसीआयने भारतातील…

Read More

IPL Auction : ‘या’ संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

[ad_1] IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL Auction 2023) खेळाडूंचा मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोचीमध्ये पार पडणार आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. आयपीएलमधील संघांनी लिलावापूर्वीच कोणत्या खेळाडूंना टीममध्ये स्थान दिले आहे, याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा संघ कोणाच्याही मागे राहणार नाही.  या फ्रँचायझीच्या पर्समध्ये…

Read More

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

[ad_1] IPL 2023 auction date : पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा…

Read More

IPL Mini Auction: ‘ही’ 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?

[ad_1] IPL 2023 Auction: इंडियन प्रीमीयर लीगचे (IPL 2023) आत्तापर्यंत 15 हंगाम पूर्ण झाले असून आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी उद्या (2  डिसेंबर) आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. मात्र या लिलावापूर्वीच मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश रैना (suresh raina) याने आयपीएलबाबत (IPL 2023 Auction)…

Read More