Headlines

Video : “परिणीती भाभी जिंदाबाद”! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

[ad_1] IPL 2023 : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) व आम आदमी पार्टीचे (AAP) नेते राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सुरुवातीला आपचे खासदार राघव चड्ढा यांनी याबाबत लग्नाच्या चर्चेबाबत नकार दिला होता. मात्र आता दिल्लीत दोघांचा साखरपुडा…

Read More

MS Dhoni Last IPL Match: धोनी खेळणार शेवटचा IPL सामना? पाहा तारीख, वेळ आणि ठिकाण

[ad_1] MS Dhoni Farewell Match : आगामी आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामात सर्वांचा लाडका धोनी (MS Dhoni) खेळणार नाही की नाही? अशी चर्चा क्रिडाविश्वात सुरू होती.  IPL 2023 हे धोनीची शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने अद्याप अधिकृतपणे हे जाहीर केलेलं नसलं तरी शेर अब बुढा हो गया है, याची जाणीव चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या…

Read More

IPL 2023 Match Schedule: 31 मार्चपासून आयपीएलचा थरार…आत्ताच पाहा तुमच्या टीमचं संपूर्ण वेळापत्रक!

[ad_1] IPL 2023 Match Schedule: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगाचे वेळापत्रक (IPL 2023) जाहीर करण्यात आलं आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सिझनचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता तुमच्या आवडीच्या…

Read More

TATA IPL Schedule 2023: आलं रे…आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!

[ad_1] IPL 2023 Mumbai Indians : सर्वांच ज्याची प्रतिक्षा लागली होती. तो क्षण आता आता आला आहे. भारतीत प्रसिद्ध अशा इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) म्हणजे आयपीएलच्या (IPL 2023) आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 31 मार्चपासून हे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना (IPL 2023, 1st Match) हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31…

Read More

MS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!

[ad_1] MS Dhoni Farming Viral Video: टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) बाईक्स प्रेम सर्वांनाच माहित आहे. एकापैक्षा एक क्लासिक बाईक्स आणि सुपरबाईक्स धोनीच्या ताफ्यात (MS Dhoni bike collection) पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलचे (IPL)  सामने खेळतो आणि जिंकवतो…

Read More

महिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल

[ad_1] Women’s Indian Premier League : पुरुष आयपीएल स्पर्धेनंतर आता महिला इंडियन प्रीमिअर लीगच्या (WIPL) पहिल्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाच संघांचा सहभाग असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाचही संघांचा लिलाव केला आहे. यामुळे बीसीसीची करोडो रुपयांची कमाई झाली आहे. पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला तब्बल 4669.99 कोटी रुपयांची कमाई…

Read More

CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, ‘या’ कारणाने सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार धोणी

[ad_1] MS Dhoni IPL 2023 : आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाचा लिलाव नुकताच पार पडलाय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती स्पर्धेची. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातायत. कारण यंदाची आयपीएल स्पर्धा महेंद्रिस सिंग धोणीची (M S Dhoni) शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल चषकावर…

Read More

MS Dhoni: क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज, चेन्नईचा ‘किंग’ उतरला मैदानात, पाहा VIDEO

[ad_1] MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीने आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी सरावाला…

Read More

IPL 2023 :ऋषभ पंत संदर्भातली सर्वात मोठी अपडेट,आता आयपीएलमधून झाला बाहेर

[ad_1] Rishabh Pant Out IPL 2023 : टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत  (Rishabh Pant)आयपीएल 2023  (IPL 2023) मधून बाहेर झाला आहे.  दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सामन्यात तो खेळताना दिसणार नाही आहे.यामुळे क्रिकटे फॅन्सना मोठा धक्का…

Read More

Rishabh Pant: IPL 2023 मध्ये न खेळताही ऋषभ पंतला मिळणार 21 कोटी, कसं ते जाणून घ्या

[ad_1] Rishabh Pant : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) 30 डिसेंबर 2022 रोजी कारचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत लिगामेंटच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर पंतला मैदानात परतण्यासाठी 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो. म्हणजेच पंत 2023 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र चाहत्यांना एक प्रश्न पडला की, पंत…

Read More