Headlines

धक्कादायक! IPL 2022 च्या फायनलमध्ये मॅच फिक्सिंग? नेमकं काय आहे प्रकरण?

[ad_1] मुंबई : IPL 2022 च्या फायनलचा सामना खूपच रोमहर्षक होता. पदार्पणाच्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सने केवळ अंतिम फेरी गाठली नाही तर ही विजेतेपदावर नावंही कोरलं. टायटन्सच्या प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना खूप खास होता. मात्र या सामन्यानंतर पराभवाचा सामना करावा लागल्याने राजस्थानचे चाहते फारच नाराज झाले आहेत.  अंतिम सामन्यासह, 15 व्या सिझनला विजेती टीम मिळाली आहे….

Read More

GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

[ad_1] अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans)  आपल्या पदार्पणातील मोसमात धमाका केलाय. राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. (ipl 2022 final gt vs rr gujrat titans…

Read More

GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार?

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) महामुकाबला आज पार पडणार आहे. या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय….

Read More

GT vs RR मधून कोणती टीम ट्रॉफीवर कोरणार नाव? ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर

[ad_1] मुंबई : IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.   जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या…

Read More

IPL 2022 : संपूर्ण कारकिर्दीत नाहीत तितक्या या हंगामात चुका, दिग्गज खेळाडूची विराटवर टीका

[ad_1] IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातला विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) प्रवास संपला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आरसीबीचा (RCB) सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. यासह विराटच्या कारकिर्दीतील खराब आयपीएलही संपुष्टात आलं. यावर्षी विराटच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके झाली. त्याने 16 सामन्यात…

Read More

RCB आयपीएलमधून बाहेर पडण्याचे तू आहेस कारण…,Virat Kohli वर गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवाने आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या पराभवानंतर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीवर टीका करण्यात येत आहे. कोहलीमुळे आरसीबी आयपीएलबाहेर पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याने हा आरोप केलाय. या आरोपांवर आता विराट कोहली काय प्रतिक्रिया…

Read More

IPL 2022: राजस्थान 14 वर्षांनी फायनलमध्ये, चाहत्यांकडून ‘फर्स्ट रॉयल्स’ शेन वॉर्नला सॅल्यूट

[ad_1] IPL 2022 : आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) विजयाचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. हा सामना जिंकून राजस्थानने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2008 मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानने अंतिम फेरी गाठली होती.  फिरकीचा बादशाह शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ पहिल्या आयपीएलचा चॅम्पियन…

Read More

IPL 2022| 2 स्टार खेळाडूंचं करिअर धोक्यात, पुढच्या हंगामात एन्ट्री मिळणं कठीण

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट कामगिरी काही खेळाडूंनी केली. 2 खेळाडू आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणंही कठीण आहे. त्यांना पुढच्या हंगामात बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.  पंधराव्या हंगामात गुजरात आणि राजस्थानने दमदार कामगिरी केली. या दोन टीममध्ये फायनल सामना होणार आहे. लखनऊ आणि गुजरात टीमने प्रस्थापित टीमचा…

Read More

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा…

Read More

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

[ad_1] अहमदाबाद :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने भिडणार आहेत. (ipl 2022 qualifier 2 rr vs rcb rajasthan royals and royal challengers bangalore which team will be win match…

Read More