Headlines

यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

[ad_1] मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.   उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड…

Read More

‘झुंड’मध्ये वाढला, लोक गुंड म्हणू लागले, पण त्याने क्रिकेटच्या खेळात दहशत माजवली

[ad_1] IPL 2022 : मान वर करुन पाहावं इतकी उंची, धडधाकट शरीर, टी20 क्रिकेटमध्ये एक शतक तर 56 अर्धशतकं, आपल्या स्फोटक खेळीने सर्वाधिक चर्चेत असणारा खेळाडू म्हणजे कायरन पोलार्ड.  वेस्टइंडीज आणि मुंबई इंडियन्सचा खतरनाक ऑलराउंडर कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस. टी20 क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक असलेला पोलार्ड आपल्या गगनभेदी षटकारांसाठीसुद्धा सर्वांना परिचित आहे.   बालवयातच संघर्षाची…

Read More

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. दिल्ली संघाने टॉस जिंकाला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा मुंबई संघाचा रेकॉर्ड यंदा मोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. टॉसच्या वेळी रिषभ पंत हसत होता. रोहित शर्माकडे पाहून त्याने टॉस जिंकल्याचा हसून…

Read More

IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता आज पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ अशा दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे.  सोशल मीडियावर आता बिहारची टीम आयपीएलमध्ये उतरली तर त्याचं नाव काय असेल यावर…

Read More

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी मोठी धक्कादायक बातमी आहे. 8 संघांचं मोठं नुकसान झालं आहे.  आयपीएल सुरू होण्याआधी एक दोन नाही तर तब्बल 22 दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे….

Read More

IPL 2022 च्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, कोण जिंकणार पहिला सामना?

[ad_1] मुंबई : अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. आजपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.  मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी…

Read More

IPL 2022 मध्ये काळजाचे ठोके पुन्हा वाढवणार ‘ती’ मिस्ट्री गर्ल; पाहा तिचं नाव, गाव आणि…

[ad_1] मुंबई : यंदाच्या वर्षी आयपीएल सुरु होण्याआधीपासूनच त्यासंदर्भातली प्रत्येक माहिती क्रीडारसिकांचं लक्ष वेधणारी ठरत आहे. खेळाडूंवर लागलेल्या बोलीपासून ते अगदी त्यांच्या संघातील स्थानापर्यंत सर्वकाही तुफान वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. (IPL 2022) आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेटच नव्हे तर हा मनोरंजाचाही महाकुंभ आहे, असं म्हणायला हरकत नाही. यंदाच्या वर्षी सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून क्रीडारसिकांना प्रचंड…

Read More