Truecaller वरून सहज डिलीट करू शकता तुमचा मोबाइल नंबर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
[ad_1] नवी दिल्ली : कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप Truecaller अनेकांच्या फोनमध्ये पाहायला मिळते. Android आणि iOS दोन्ही यूजर्ससाठी हे अॅप मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. अँड्राइड यूजर्स ट्रूकॉलर अॅपला गुगल प्ले स्टोर आणि आयओएस यूजर्स अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. कॉल येणाऱ्या नंबरच्या यूजर्सची त्वरित माहिती मिळत असल्याने Truecaller अॅप यूजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच, अनोळखी नंबरवरून…