Headlines

दामदुपटीच्या आमिषाने सांगलीकरांची फसवणूक ; गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार का?

दिगंबर शिंदे, लोकसत्ता सांगली : अल्पमुदतीत भरघोस परतावा देण्याची लालूच दाखवत शेकडो कोटींची गुंतवणुकदारांना चुना लावण्याचा प्रकार गेली कित्येक महिने सुरू आहे. तक्रारीनंतर आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक सध्या तरी दोन-चार कोटींची समोर येत असली तरी शेकडो कोटींना गंडा घालण्यात आला आहे. याची व्याप्ती पाहता गुंतवणूकदारांना…

Read More