Headlines

IND vs NZ: “मला झोपू देत नाही, रोज रात्री तो…”, LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!

IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (India Vs New zealand) पहिला सामना बुधवारी खेळण्यात आला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) खणखणीत द्विशतक ठोकलं. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून…

Read More

भर मैदानात विराटने केलं कर्णधार Rohit sharma ला ट्रोल!

मुंबई : श्रीलंकेच्या टीमने आशिया कप-2022 जिंकला आहे. भारताला यंदाच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी खेळला गेला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट जबरदस्त चालली. कोहलीने शानदार फलंदाजी करताना टी-20 कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. कोहलीचे हे शतक 1020 दिवसांनंतर झालं आहे. या सामन्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआय…

Read More

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 ऑगस्ट…

Read More

Sunil Grover कडून अनन्या पांडेच्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा…

Liger Movie Promotions Ananya Pandey : सोनी टीव्हीवर ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s Laughter Champion) हा लोकप्रिय कॉमेडी शो नव्या ढंगात येतो आहे. यातून अनेक कॉमेडी दिग्गज सहभागी होताना दिसतील. यंदा या शोचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे कारण या शोचा आता लवकरच ग्रॅन्ड फिनाले (Grand Finale) संपन्न होणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या विनोदी कलाकारांपैकी…

Read More

“उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे WWF चा सामना, मारामारी होते पण…” मनसे नेत्याची खोचक टीका | MNS leader sandeep deshpande on shivsena chief uddhav thackeray interview compaire with wwf match rmm 97

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. २६ जुलै रोजी पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर आज २७ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई, आमदार फुटी, आगामी…

Read More

त्या चिमुकलीसाठी ती पुन्हा धावून आली, मुलीची अवस्था पाहून सुष्मिताच्या डोळ्यात पाणी

Sushmita Sen Interview : बॉलीवूड स्टार सुष्मिता सेन ही नेहमी तिच्या बोल्ड आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते. सुष्मिता ही दत्तक आणि पालकत्वाबद्दल बोलण्यास कायम पुढेच असते. रेनी आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेणाऱ्या या अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला, ज्यावेळी तिच्या मातृत्वाने म्हणजेच मदर इन्स्टिंक्टने आपल्या मोठ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत…

Read More

कोण आहे कश्मिरी पंडित यांचा हत्यारा बिट्टा कराटे? ज्याचा ‘द कश्मीर फाइल्स’ उल्लेख

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना गहीवरून आलं. आपल्या जवळच्या व्यक्तींचा त्रास त्यांनी अनुभवला. काश्मिरी पंडितांचे दुःख पडद्यावर पाहणे सोपे नाही, असे हा चित्रपट पाहणाऱ्यांचा अनुभव आहे. बिट्टा कराटेची ‘ती’ मुलाखत चर्चेत या चित्रपटात 1990 मध्ये…

Read More