Headlines

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की…; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

Virender Sehwag Commentary : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानावर तुफान फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे आता सेहवाग मैदानाबाहेर देखील खुलपणाने कमेंट्री देखील करताना दिसतो. सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले. लीगच्या एक…

Read More