Headlines

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

[ad_1] ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे….

Read More

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की…; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Virender Sehwag Commentary : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानावर तुफान फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे आता सेहवाग मैदानाबाहेर देखील खुलपणाने कमेंट्री देखील करताना दिसतो. सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले.  लीगच्या…

Read More