Headlines

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

[ad_1] Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात…

Read More

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की…; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Virender Sehwag Commentary : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानावर तुफान फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे आता सेहवाग मैदानाबाहेर देखील खुलपणाने कमेंट्री देखील करताना दिसतो. सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले.  लीगच्या…

Read More

वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती

[ad_1] मुंबई : आयर्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायनने (Kevin O’Brien) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केविनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करून याबाबतची घोषणा केली. या त्याच्या घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केविनच्या (Kevin O’Brien Retires) नावावर फास्टेट सेंच्यूरीचा रेकॉर्ड आहे, यासह अनेक विशेष कामगिरी त्याच्या नावावर आहे ती जाणून घेऊयात.   ट्विट…

Read More

रोहित शर्माला कोण म्हणतंय “भगोडा”? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्याने भावनिक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाचं आता रोहितला ‘भगोडा’ म्हटल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.   IPL चा हंगाम संपल्यानंतर अनेक सीनीयर खेळाडूंना विश्रांती देत, युवा खेळाडूंना…

Read More

Rohit Sharma का मानतोय सर्वांचे आभार? ‘त्या’ ट्विटमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज, सलामीवीर रोहित शर्मा सध्या इग्लंड दौऱ्यावर आहे. कोरोनामुळे होऊ न शकलेल्या इग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटी सामन्यासाठी तो तयारी करतोय. या दरम्यान रोहित शर्माने ने ट्विट केले आहे. या ट्विटवरून रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.   रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी भारताकडून आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. पदार्पणानंतर  मागे वळून…

Read More