PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं
[ad_1] मुंबई : भविष्य निर्वाह निधी खाते (PPF Account) धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत. जे PPF खात्यामध्ये पैसे जमा करतात. ज्याचा आपल्याला निवृत झाल्यानंतर फायदा मिळतो. परंतु आता या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने या खात्यांसंदर्भात नियम बदलले आहे. त्यामुळे जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा…