Headlines

धनश्रीसोबतचे नाते तुटले? युझवेंद्र चहलने दिली पहिली प्रतिक्रिया

[ad_1] भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात कदाचित काही ठिक नसल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. धनश्री वर्माने इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून तिचे आडनाव धनश्री वर्मा चहलवरून बदलून धनश्री वर्मा केल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. धनश्री वर्माने ‘चहल आडनाव’ काढून टाकल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली. धनश्री तिचे दोन…

Read More