Headlines

balasaheb thorat criticized pn narendra modi on inflation and gst spb 94

[ad_1] देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव एका रुपयाने वाढले, तर भाजपाचे लोक आंदोलन करायचे. मात्र, आता सर्व घरात लपून बसले, असे म्हणाले. तसेच जीएसटीवरूनही पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. हेही वाचा – “हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा…

Read More