Headlines

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

[ad_1] मुंबई : आई ही आई असते, तिच्या प्रेमाची तुलना कशासोबतही करता येणार नाही. आई आपल्या मुलांसाठी जे करते ते या जगात त्याच्यासाठी कोणीही करणार नाही. आपल्या बाळाला जराजरी त्रास झाला तरी आईच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. आपल्या मुलासाठी ती नेहमीच एका योद्धा सारखी उभी असते. मग आपल्या मुलाला खरंच आईची गरज असल्यावर ती कशी…

Read More

युक्रेन संकटावर नवी रणनीती, मोदी सरकारमधील 4 मंत्री ‘विशेष दूत’ बनून जाणार

[ad_1] नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नवी रणनीती आखली आहे. याअंतर्गत चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाणार आहे. त्यानंतर हे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांशी बोलून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना भारताचे ‘विशेष दूत’ म्हणून पाठवले जाणार आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More