धक्कादायक, म्यानमारमध्ये भारतीयांना बनवले बंधक, करुन घेतली जातात ‘ही’ कामे; अन्यथा…
[ad_1] नोकरी देण्याच्या आमिषाने भारतीयांना म्यानमारमध्ये बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आंतरराष्ट्रीय टोळीने केरळातील ३० लोकांना म्यानमारच्या म्यावाड्डी येथे एका संकुलात बंधक बनवले आहे. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारीसारखी काम करून घेतली जात आहे. काम करण्यास नकार दिला तर, विजेचे झटक्यांनी त्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळतं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त…