Headlines

पाकिस्तानी चहाच्या जाहिरातीत चहा पिताना का दिसतोय भारतीय विंग कमांडर अभिनंदन? व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. येथे रातोरात एखादा सामान्य व्यक्ती प्रसिद्ध होऊ शकतो. सोशल मीडियावर एकदा का कोणता व्हिडीओ तुम्ही टाकलात आणि त्यामधील कंटेन्टमध्ये लोकांना इन्ट्रेस्ट असेल, तर तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे….

Read More