Headlines

न्यूझीलंडच्या गोटात भातीचं वातावरण, श्रेयसच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री!

IND Vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेला उद्यापासून सुरूवात होत असून हैदराबादमध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. त्याचं कारण म्हणज फॉर्ममध्ये असलेला खेळाडू श्रेयस अय्यर वनडे मालिकेमधून बाहेर झाला आहे. श्रेयसच्या जागेवर एका दमदार खेळाडूची निवड करण्यात आली आहे. (IND Vs NZ ODI Rajat Patidar Include Team…

Read More

ICC च्या वेबसाईटवर टीम इंडिया नंबर 1! बातम्या आणि शुभेच्छांचा वर्षाव, काही क्षणात स्वप्न भंगल

Team India ICC Test Ranking : आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी घोषित केली होती. यामध्ये दिसून आलं की टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात पहिल्या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Team) दुसऱ्या स्थानी घसरण झालेली दिसून आली. (Team India ICC Test Ranking) सर्वांना प्रश्न पडला की टीम इंडिया नेमकी कशाच्या जोरावर पहिल्या स्थानी आली….

Read More

IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

IND vs SL Odi Series:भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या टी20 मालिकेला (T20 Series) आजपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्या आधीच बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवड समितीने (Indian Selection Committee) घातक गोलंदाजाची टीम इंडियात (Team India) निवड केली आहे….

Read More

IND vs SL: पहिल्या टी-20 साठी Hardik Pandya घेणार मोठा निर्णय; ‘या’ 2 खेळाडूंना बसवणार बाकावर?

IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजचा पहिला सामना उद्या 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pnadya) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सामन्यामध्ये पंड्या 2 खेळाडूंना टीमबाहेर बसवण्याची शक्यता आहे. शिवाय…

Read More

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

ind vs sl : नवीन वर्षाच्या सुरूवातीला 3 जानेवारीला भारताची श्रीलंकेसोबत (ind vs sl) टी-20 मालिका सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI Team India Squad Announced) टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली नाही. याच…

Read More

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. टी-20 साठी भारतीय…

Read More

Ind vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?

IND vs Ban : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची (India Tour Of Bangladesh 2022) रविवार 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात आधी वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना हा 4 डिसेंबरला शेरे बंगला स्टेडियममध्ये (Shere Bangla Stadium) खेळवण्यात येणार आहे. याआधीचा टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे…

Read More

BAN vs IND : बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेआधी मोठा धक्का, कॅप्टन टीममधून बाहेर

ढाका : बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यातील वनडे सीरिजला रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होतेय. पहिल्या सामन्याचं आयोजन हे राजधानी ढाक्यात (Dhaka) करण्यात आलंय. टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी टीमला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय. तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही मुकावं…

Read More

IND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू ‘आऊट’

ढाका : टीम इंडिया न्यूझीलंड (IND vs NZ) दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022) जात आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे. या दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला पहिल्या सामन्याला…

Read More

Viral Video: शिखर धवनने चहलचा पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ केला Public …म्हणाला, तिच्या सुखासाठी…

viral video: भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IndvsNz) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा सामना…

Read More