Headlines

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना ही चूक करु नका, सर्व बँक खातच होईल रिकामं!

नवी दिल्ली :IRCTC Tips for Online railway Booking : भारतीय रेल्वेकडून एक महत्त्वाची सूचना सर्वांना देण्यात आली आहे. ज्यात ‘irctcconnect.apk’ हे ॲपडाऊनलोड करु नये असं सांगतिलं गेलं आहे. हे ॲपव्हॉट्सॲप, टेलिग्राम अशा प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरुन पाठवलं जात आहे. दरम्यान आयआरसीटीसीनं सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुमच्या फोनसाठी धोक्याचं असून हे इन्स्टॉल केल्यास तुमचा फोनतर खराब होईलच तसंच…

Read More

मित्र-कुटुंबियांसोबत ट्रेनने प्रवास करणार असाल तर, Google Maps वर ‘असे’ चेक करा Train चे Live Status

नवी दिल्ली: Google सर्व्हिसेस आजकाल अनेक युजर्स वापरतात. कंपनी युजर्सना काही भन्नाट फीचर्स प्रदान करते. ज्यामुळे त्यांची कामं अधिक सोप्पी व सहज होतात. Google ने २०१९ मध्ये Google Maps मध्ये ३ सार्वजनिक वाहतूक वैशिष्ट्ये समाविष्ट केली. या वैशिष्ट्यांमुळे युजर्सना लांब मार्गांसाठी रिअल-टाइम ट्रेनचे स्टेटस तपासणे, १० शहरांमधील रहदारीवरून बस प्रवासाची वेळ तपासणे आणि ऑटो-रिक्षा आणि…

Read More

आता रेल्वे स्थानकावरही बनवा पॅन आणि आधार, ‘या’ दोन स्थानकांवर सुविधा सुरु

Indian Railway Project : आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवरही पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) बनवता येणार आहे. एवढेच नाही तर रेल्वे प्रवाशांना फोन रिचार्ज करण्याची, वीज बिल भरण्याची सुविधाही मिळणार आहे. ईशान्य रेल्वेच्या दोन स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. ही सुविधा लवकरच गोरखपूरसह अन्य प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. RailTel देशभरातील…

Read More

त्याने बंद रेल्वे फाटकाखालून बाईक नेली, तितक्यात ट्रेन आली, पुढे काय झालं… पाहा काळजाचा थरकाप उडवणार VIDEO

Viral Video : बातमी आहे एका विचित्र अपघाताची. एका बाईकस्वाराने रेल्वे फाटक पडलेलं असतानाही त्यानं फाटकाखालून बाईक नेली. सगळेजण हा नक्की काय करतोय हे पाहत होते. पण, हा बाईकस्वार ऐकेल तर कसला, तेवढ्यातच ट्रेन आली. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेमकी घटना काय?वेळ संध्याकाळची सव्वा सहाची…रेल्वेचं फाटक बंद होतं…सगळेजण रेल्वे…

Read More

Indian Railway : लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज

मुंबई : भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात सर्वात मोठं जाळं आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वे विभाग आणि सर्व कर्मचारी हे प्रयत्नशील असतात. प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी गूड न्यूज आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. रेल्वे विभागाने रात्रीपाळी भत्त्याच्या (Night Day Allowance) नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. (good news…

Read More