Headlines

Oscars 2022 Nominations: ‘या’ भारतीय डॉक्युमेंट्रीचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

Oscars 2022 Nominations : भारतीय मनोरंजन क्षेत्रातून महत्त्वाची बातमी आहे. जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Oscars 2022) यंदाचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे. यंदा अनेक मोठे चित्रपट हा पुरस्कार पटकावण्याच्या शर्यतीत आहेत. भारतीय प्रेक्षकांनाही यंदाच्या ऑस्कर पुरस्काराकडून मोठ्या आशा आहेत. यावर्षी भारतातील काही चित्रपटांनीही ऑस्करच्या यादीत आपले स्थान निर्माण केलं होतं. पण यंदा…

Read More