Headlines

‘तो तर आमच्या जावयासारखा’; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून ‘जवान’मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या ‘आस्क एसआरके’ या ‘एक्स’वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल मीडियावरुन #AskSRK या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांशी गप्पा मारतो. चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शाहरुख देतो….

Read More

“तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या…”, Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल

Rishabh Pant Car Accident Urvashi Rautela Shares Post : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या (Roorki) नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला (Delhi Hospital) हलवण्यात आले…

Read More

Rishabh Pant Car Accident: गब्बरने आधीच केलं सावध तरीही पंतने ती चूक केलीच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा (Team India) फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आज भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षांच्या पंतला पुढच्या आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेदौऱ्याच्या सिरीजमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाहीये. मात्र तरीही पुढील काही महिने तो क्रिकेटपासून लांब राहणार आहे. आज झालेल्या अपघातात पंतला गंभीर दुखापत…

Read More

Rishabh Pant Accident: ही काय पहिलीच वेळ नाही; ओव्हरस्पीडमुळे यापूर्वीही पंत आलेला गोत्यात!

Cricketer Rishabh Pant News: भारताचा दिग्गज क्रिकेटर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात झाला. पंतची गाडी रस्त्याच्या डिव्हायडरला आदळली. यावेळी पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघात पंत गंभीर जखमी (Rishabh Pant Injured) देखील झाला आहे. गाडी चालवताना पंतला डुलकी लागली आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. मात्र नुकतंच गेल्या काही दिवसांमध्ये भरधाव वेगाने गाडी…

Read More

Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे…; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव

Rishabh Pant Car Accident: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा आज सकाळी भीषण अपघात झाला. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारला (Rishabh Pant Car Accident) हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस ड्रायव्हर…

Read More

Rishabh Pant : कपाळावर खोच, गुढघ्याला दुखापत…; पंतच्या अपघातावर बीसीसीआयने काय म्हटलंय?

Rishabh Pant Accident : भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतसाठी शुक्रवारची सकाळ ही धक्कादायक ठरली आहे. घरी परतत असताना ऋषभ पंतच्या गाडीला (Rishabh Pant Car) हरिद्वारमध्ये दिल्ली-देहरादून हायवेवर गंभीर अपघात झाला. या अपघातानंतर पंतच्या गाडीने पेट घेतला. वेगात असलेल्या पंतच्या गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर ती उलटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात…

Read More

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली ‘ही’ पोस्ट

Urvashi Rautela Social Media Post After Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. हा…

Read More

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाड चर्चेत आहे. ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 7 सिक्स लगावत त्याच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ऋतुराज आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव यांच्या रिलेशनशिपच्या सुरु झाल्या आहेत. ऋतुराजचा खेळ पाहताच नेटकऱ्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत वहिनी मॅच पाहिलीत का असा…

Read More

घरातून निघाला मात्र अद्याप परतलाच नाही; 37 वर्षे उलटूनही कोणताच थांगपत्ता नाही

मुंबई : थ्रिलर आणि सस्पेन्स कथा लोकांच्या मनाला खूप आकर्षित करतात. यामुळेच हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंतचे चित्रपट निर्माते अशा रोमांचित कथा सादर करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक क्रिकेटसंदर्भातील कहाणी सांगणार आहोत. एका अनामिक क्रिकेटरची खरी कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कोटा रामास्वामी (Cotah Ramaswami) नावाच्या…

Read More

भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, IPL दरम्यान मैदानावर केलं होतं प्रपोज

मुंबई : आयपीएलचा सीजन संपला आहे. सगळेच खेळाडू आता आपल्या घरी परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या खाजगी कामात व्यस्त झाला आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज दीपक चहर बुधवारी जया भारद्वाजसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दीपकची होणारी पत्नी जया कुटुंबासह ताजनगरीत दाखल झाली आहे. आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे सात फेरे घेणार आहेत….

Read More