Headlines

Dhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! ‘त्या’ क्षणाचा Video Viral

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरच्या अफेयरच्या जोरदार चर्चा रंगली आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) सोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. श्रेयस नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडलं जातं आहे. त्याचा खेळासोबतच वैयक्तित आयुष्यामुळेही तो कायम चर्चेत असतो. तरदुसरीकडे धनश्रीचं (Dhanashree Verma) टीम इंडियाचा गोलंदाज…

Read More

Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा

Chetan Sharma On Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. आता बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. झी मीडियाने केलेल्या…

Read More

IND W vs PAK W : जेमिमाह रॉड्रिंग्जच्या पाकिस्तानविरूद्ध मॅच विनिंग खेळीच रहस्य आलं समोर

Womens T20 World Cup IND W vs PAK W : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. टीम इंडियाने (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) 7 विकेट्सने पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार जेमिमाह रॉड्रिंग्ज (Jemimah Rodrigues) ठरली. तिने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.या तिच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 19…

Read More

MS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!

MS Dhoni Farming Viral Video: टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) बाईक्स प्रेम सर्वांनाच माहित आहे. एकापैक्षा एक क्लासिक बाईक्स आणि सुपरबाईक्स धोनीच्या ताफ्यात (MS Dhoni bike collection) पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलचे (IPL) सामने खेळतो आणि जिंकवतो सुद्धा….

Read More

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11

IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने येणार आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) तिकिटेही पणाला लागली…

Read More

Team India: रोहित-विराटच्या भांडणामध्ये टीम इंडियाचे झाले 2 गट; माजी कोचच्या खुलाश्याने एकच खळबळ

Rohit Sharma Virat Kohli Rift, Coach R Sreedhar Book: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यामधील संबंध काही फारसे चांगले नसल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. इतकंच नव्हे तर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi shashtri) यांनी या दोघांमधील संबंध सुधरवण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचंही आपल्या कानावर आलं असेल. 2019 मध्ये विराट…

Read More

बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर

Axar Patel Married To Meha Patel : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) यांचं लग्न मोठ्या थाट्यामाट्यात पार पडलं. अक्षर त्याचा होणाऱ्या नवरीला बँड बाजा वरात घोडा सोंग घ्यायला पोहचला. अक्षर आणि मेहा (Axar Patel Wife) यांचा संगीत समारोहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे….

Read More

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 : टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक घोळ झाला आहे. तो म्हणजे उद्या टीम इंडिया…

Read More

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand: टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. या क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची नजर टी20 मालिकेवर आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.खेळाडूच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठी चिंता सतावत आहे. येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड…

Read More

Virat Kohli Century : आवली लवली कोहली…; विराटच्या तुफानी खेळीनंतर व्हायरल होताहेत ‘हे’ मराठी कलाकार

Virat Kohli 46 Century : भारतीय क्रिकेट संघात (indian Cricket team) चौफेर खेळी करत क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या विराट कोहली यानं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या. नुकतंच (Sri lanka) श्रीलंकेविरोधात खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्यानं 46 वं शकत ठोकलं. (Virat kohli) विराट कोहली आणि शुभमन गिल (Shubhman Gill) या दोघांनीही संघाला 95 धावांची भक्कम सुरुवात…

Read More