Headlines

T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा

Ind vs PaK : आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. आपल्या संघाच्या या विजयाने पाकिस्तानचे चाहते खूप खुश आहेत. यावरुन आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) पाकिस्तानला चिमटा काढला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर…

Read More

Rohit Sharma ला भेटण्यासाठी मैदानात घुसला आणि आता लाखोंचा फटका बसला

IND vs ZIM T20 WC: रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात येणं एका फॅनला चांगलंच महागात पडलंय. भारत-झिम्बाब्वे (Ind vs Zim) सामन्यादरम्यान एका तरुण चाहता मैदानात घुसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहून तो रडू लागला. पण असं करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. कारण त्याने सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला साडेसहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात…

Read More

IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध ‘या’ 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष

India vs Zimbabwe ICC T20 World Cup 2022: T20 विश्वचषकात आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) महत्वाचा आहे. कारण या सामन्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे दोन खेळाडूंवर टीममध्ये परतण्याबाबत टांगती तलवाल आहे. टीम इंडियाकडून खेळताना दोन खेळाडू अतिशय खराब कामगिरी करत आहेत. हे खेळाडू…

Read More

IND vs ZIM : टीम इंडियाच्या झिंम्बाब्वे विरूद्ध सामन्यावर पावसाचे सावट? हवामानाचा अंदाज काय?

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) उद्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 12 मधला शेवटचा सामना खेळणार आहे.मेलबर्नच्या मैदानात झिंम्बाब्वे (Zimbabwe) विरूद्ध हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकुन टीम इंडिया सेमी फायनल (Semi final) तिकिट पक्क करणार आहे. मात्र टीम इंडियाच्या या स्वप्नावर पाऊस पाणी फेरण्याची…

Read More

IND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma ‘या’ खेळाडूला करणार टीमबाहेर?

IND vs ZIM: वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 मधील टीम इंडियाचा (Team India) शेवटचा सामना उद्या होणार आहे. भारत विरूद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) असा हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडियाला सेमफायलनमध्ये (semifinal) फेरीत प्रवेश मिळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये…

Read More

IND VS ZIM : …तर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘गेम’ होणार?

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) सुपर 12 मधील शेवटचा सामना दुबळ्या झिंबाब्वेशी (Zimbabwe) होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया सेमी फायनलची शर्यंत जिंकणार आहे. मात्र जर या सामन्यात पावसाने गेम केला तर टीम इंडियासाठी सेमी फायनलपर्यंत (Semi Final) पोहोचणे फारच अवघड जाणार आहे. तसेच…

Read More

“आम्ही 365 दिवस खेळू इच्छितो, पण..” झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया

India Vs Zimbabwe ODI: झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वे संघाला फलंदाजीचं आव्हान दिलं. पण झिम्बाब्वेचा संघ 30 षटकं आणि 5 चेंडू खेळत 189 धावांवर आटोपला. या…

Read More

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार

मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये केएल राहुल युवा टीमचं नेतृत्व करणार आहे. टीमतील बहुतांश खेळाडू तरुण आहेत. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राहुल आणि धवन करणार ओपनिंग पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल…

Read More

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा ‘तो’ फोटो व्हायरल

मुंबई : टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून माहिती दिली. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळायची आहे. यावेळी सिरीजमधीस पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. याशिवाय इतर दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला रोजी…

Read More