Headlines

Cricket News : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘हा’ संघ देणार Team India ला आव्हान.. पाहा सामन्यांचे वेळापत्रक

India vs South Africa T20 : T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia) 2-1 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. 2022 च्या टी 20 विश्वचषकाआधी ही क्रिकेट मालिका होणार आहे. टीम इंडियाला 28 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 खेळायचा आहे. (india vs south africa t20 and…

Read More

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता. दुसरा टी 20 सामना हातून गेला. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथ्या T20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या…

Read More

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! एक-दोन नव्हे तर 3-3 अर्शदीप सिंह उतरले मैदानात?

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असेल, पण या मॅचने बरीच चर्चा केली. खेळाडूंचं सामान न मिळाल्याने सामना तीन तास उशिराने सुरू झाला होता. त्यानंतर सामन्यातील एक दृश्य असं घडलं की, फॅन्सही थक्क झाले होते. कारण मैदानावर तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती. सूर्यकुमार…

Read More

IND vs WI | कॅप्टन Rohit sharma सोबत दुसऱ्या सामन्यात कोण करणार ओपनिंग?

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना खूप रंजक झाला. दुसऱ्या टी 20 समन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसणार की नाही याबाबत शंका आहे. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत वाईट होती. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. दुसऱ्या सामन्यात आता कॅप्टन रोहित शर्मा बदल करू शकतो. कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला बेंचवर बसवू शकतो….

Read More

India Vs West Indies : ‘दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्मला…’, माजी क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण

त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. पहिल्या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकबाबत आता पाकिस्तानच्या खेळाडूने मोठं विधान केल आहे. या विधानाची खुप चर्चा रंगलीय. पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बटने दिनेश कार्तिकने मोठं विधान आलं आहे. “सुदैवाने, दिनेश कार्तिकचा…

Read More

India Vs West Indies : टीम इंडिया ‘या’ मोठ्या रेकॉर्डची बराबरी करण्याची संधी

त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. ही दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. या सोबतच हा विजय़ मिळवून टीम इंडियाला एका मोठ्या रेकॉर्डची बराबरी करण्याची संधी आहे. आता ही संधी टीम इंडिया बळकावते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टीम इंडिया आज वेस्ट इंडिजमध्ये…

Read More

आऊट ऑफ फॉर्म विराट कोहलीवर टीका सुरुच, आता चाहत्यांनीच सुनावलं

मुंबई : बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा कर्णधार करण्यात आलंय. तर या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला सतत देण्यात येणाऱ्या विश्रांतीवरून आता संताप व्यक्त होतोय. पुढील महिन्यात झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी भारतीय…

Read More

IND vs WI: निकोलस पूरनचं कॅप्टन रोहित शर्माला चॅलेंज

मुंबई : टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी वेस्ट इंडिजची टीम सज्ज झाली आहे. आजपासून टी 20 सीरिज सुरू होत आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीममध्ये मोठे बदल निकोलस करणार आहे. निकोलसने रोहित शर्माला चॅलेंज दिलं आहे. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20 सीरिजसाठी टीममध्ये परतला आहे. तर शेल्डन कॉट्रेल…

Read More

वन डेनंतर टी 20तही देणार व्हाईटवॉश! कॅप्टन रोहित शर्मा ही टीम घेऊन मैदानात उतरणार

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध उद्यापासून टी 20 सीरिजला सुरुवात होत आहे. वन डे सीरिजनंतर पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. त्यासाठी रोहित शर्मा तगडी टीम घेऊन मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. पहिल्या टी 20 साठी ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव सारखा धडाकेबाज फलंदाज असणार आहे. तर भुवीला टीममध्ये…

Read More

ICC ODI Rankings | विंडीजला व्हाईट वॉश टीम इंडियाचा फायदा की तोटा?

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वन डे सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिल्यानंतर आता लक्ष टी 20 सीरिजवर असणार आहे. टीम इंडियाने 3-0 ने वन डे सीरिजवर कब्जा मिळवला. या सीरिजनंतर आयसीसी वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाला नेमका काही फायदा झाला की तोटा झाला ते जाणून घेणार आहोत. टीम इंडियाने 119 धावांनी तिसरा वन डे सामना…

Read More