Headlines

IND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय ‘वर्ल्ड कप’ची तयारी!

Team India Predicted Playing XI For 3rd ODI: टीम इंडियाने (Team India) गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात (IND vs SL, 3rd ODI) लंका दहन करून…

Read More

Ind vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

Rahul Dravid India vs Sri lanka: श्रीलंकेविरूद्दची तीन सामन्याची वनडे मालिका टीम इंडियाने (Team India)2-0 ने खिशात घातली आहे.आता फक्त तिसरा सामना बाकी आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांची तबियत अचानक बिघडली आहे. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना टीम इंडियाला द्रविड य़ांच्या अनुपस्थित खेळावा लागण्याची…

Read More

IND vs SL: ठरलं तर! तिसऱ्या वनडे सामन्यात सुर्यकुमार यादव खेळणार

Suryakumar Yadav IND vs SL 3rd ODI : श्रीलंकेविरूद्दची तीन सामन्याची वनडे मालिका टीम इंडियाने (Team India)2-0 ने खिशात घातली आहे.आता फक्त तिसरा सामना बाकी आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया श्रीलंकेवर (India vs Sri lanka) क्लीन स्वीप मिळवणार आहे.हा क्लीन स्वीप मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संघात संधी देण्याची…

Read More

Hardik Pandya Abuse: आता हद्दच झाली…! पाणी आणलं नाही म्हणून पंड्याने खेळाडूंना केली शिवीगाळ

Hardik Pandya Abuse: टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खूप चर्चेत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांमध्येही हार्दिक उत्तमरित्या खेळ करतो. यासोबतच सध्या त्याला टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपदंही (Captaincy) देण्यात आलं आहे. मात्र अजून याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पंड्याचे सूर बदलेले दिसून आले. विराटसोबत कथित वाद असल्याची चर्चा…

Read More

आज India vs Sri Lanka दुसरा वनडे; कोण जिंकणार सीरिज? इशान की सूर्यकुमारला संधी?

India vs Sri Lanka 2nd ODI: भारताने पहिल्या वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (ind vs sl 2nd odi) यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (12 जानेवारी 2023) कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला दुसरा वनडे सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी…

Read More

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

Virat kohli and Hardik Pandya Clash : (team india) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली (Virat Kohli)अनेकांसाठी आदर्श. टीम इंडियामध्ये नव्यानं येणाऱ्या खेळाडूंसाठीसुद्धा त्याच्यासोबत खेळणं म्हणजे पर्वणी. अगदी हार्दिक पांड्यापासून के.एल राहुलपर्यंतच्या (KL Rahul) सर्वच खेळाडूंमध्ये विराटसाठी विशेष प्रेम आणि आदर. पण, आता मात्र काही अशा घटना घडत आहेत जिथं विराट…

Read More

IND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

India vs Sri Lanka Dilshan Madushanka Injury: टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापुर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.कारण दिलशान मदुशंकाला (Dilshan…

Read More

VIDEO VIRAL : हार्दिक पांड्याचा Attitude पाहून विराटची आगपाखड; डोळ्यानं दिला धाक

India VS Sri Lanka First ODI : गुवाहाटी (Guwahati) येथे नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा (ind vs sl) धुव्वा उडवला. 67 धावांनी पाहुण्या संघाला नमवत भारतीय संघानं मालिकेची चांगली सुरुवात केली. (Rohit Sharma Virat Kohli) रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्यामध्ये संघाला समाधानकारक सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या…

Read More

गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? रोहितने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे…

India vs Sri lanka 1st odi 2023: भारतीय टीम घरच्या मैदानात 12 मॅच खेळणार आहे. याचाच श्रीगणेशा भारत-श्रीलंका वन डे सीरिजने होणार आहे. भारतीय टीमचा सलामीचा सामना आज गुवाहाटीत रंगणार आहे. टी-20 मध्ये विश्रांती दिलेल्या रोहित आणि विराट कोहली वन डे मध्ये खेळणार आहे. मात्र, डावाची सुरुवात कोण करणार आहे, याची उत्सुकता आहे. गिल की…

Read More

‘सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर…’, माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका

Salman Butt on Suryakumar Yadav : श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी शतक ठोकल्यानंतर सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. सुर्यकुमार यादवने टी20 त तिसरे शतक ठोकले होते. या त्याच्या शतकाचे दिग्गज खेळाडूंकडून कौतूक करण्यात येत आहे. त्यात आता असा खेळाडू प्रत्येक संघात असावा व त्यांच्या त्यांच्या देशाकडून तो खेळावा अशी…

Read More