Headlines

IND Vs SA: मोहम्मद सिराजवर रोहित शर्मा वैतागला, दोन सिक्स पडणार महागात!

India Vs South Africa 3rd T20: दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं गडी 3 गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावा दिल्या. रिलीचं शतक आणि क्विंटनच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचला. रिलीनं 48 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. क्विंटननं 43 चेंडूत…

Read More