Headlines

Ind vs Pak: भारत-पाकिस्तान संघ 3 वेळा येणार आमने-सामने, पाहा कधी रंगणार हे सामने

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 ऑगस्टला आशिया कपचा पहिला सामना होणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होण्याची शक्यता आहे. …

Read More